माझ्या कोंकणातील घराजवळचं सकाळचं वातावरण! मुंबईला निघायची तयारी
Ruchira and Abhishek
0:00 / 0:00
माझ्या कोंकणातील घराजवळचं सकाळचं वातावरण! मुंबईला निघायची तयारी
4 638 просмотров · 1 г. назад
Ruchira and Abhishek
10 тыс. подписчиков
4 638 просмотров · 1 г. назад
मंडळी कोंकण निसर्गाने ठसठसून भरला आहे. प्रत्येक ऋतूमध्ये कोकणाचं रूप विलक्षण असतं. त्यात हिवाळ्यात सकाळच्या वेळी कोकणातील गाव विशेष खुलून दिसतात.
आजच्या भागात आपण आमच्या लांजा मधील झापडे गावातल्या घरात जवळ डिसेंबर महिन्यातल्या सकाळचं दृश्य पाहणार आहोत.
आपल्या घराशेजारी असलेली घर आणि निसर्ग याची एक छोटीशी सफर तुम्हाला या नॉनस्टॉप अनकट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.
मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा.
धन्यवाद.
#konkan #travel #marathi #nature #villagelife