Перейти к содержимому

उच्चशिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या आरोपांवर डॉ. सुखदेव थोरात काय म्हणतात? | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

उच्चशिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या आरोपांवर डॉ. सुखदेव थोरात काय म्हणतात? | BBC News Marathi

1 550 просмотров · 3 часа назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
1 550 просмотров · 3 часа назад
उच्चशिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव झाल्याचे आरोप अनेकदा होत आले आहेत. अलिकडेच IIT मुंबईमधल्या घटनेनंतरही असेच आरोप करण्यात आले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष असताना डॉ. सुखदेव थोरात यांनी यासंदर्भात अभ्यास करून काही सुधारणा सुचवल्या होत्या. डॉ. थोरात यांनी बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या मालिकेत दिलेल्या मुलाखतीत याबद्दल काय सांगितलं होतं ऐका. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi