Перейти к содержимому

प्रदूषण | परिसर अभ्यास ( 5 वी नवोदय) | इयत्ता 4 थी ते 7 वी | Shikshan Wari

शिक्षण वारी🎓🏆

0:00 / 0:00

प्रदूषण | परिसर अभ्यास ( 5 वी नवोदय) | इयत्ता 4 थी ते 7 वी | Shikshan Wari

370 просмотров · 5 дней назад
शिक्षण वारी🎓🏆
282 подписчика
370 просмотров · 5 дней назад
प्रदूषण | परिसर अभ्यास | इयत्ता 4 थी ते 7 वी या व्हिडिओमध्ये प्रदूषण हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजण्यास सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. प्रदूषणाचे प्रकार, कारणे, परिणाम आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल या Lecture मध्ये माहिती दिली आहे. 📚 इयत्ता 4 थी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. 🌱 शिक्षण वारीचा प्रयत्न — जे मोठ्यांना समजत नाही, ते लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवणे हाच सर्वात उत्तम पर्याय! 📌 अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी Shikshan Wari चॅनेलला Subscribe करा. शिक्षण वारी संस्थापक सुहास सरला नवनाथ गरड #प्रदूषण #परिसरअभ्यास #शिक्षणवारी