Перейти к содержимому

🧠 बुद्धिमत्ता | वेगळे पद शोधा | संपूर्ण धडा + सोपी उदाहरणे | Scholarship विद्यार्थ्यांसाठी 📚भाग -१

शिक्षण वारी🎓🏆

0:00 / 0:00

🧠 बुद्धिमत्ता | वेगळे पद शोधा | संपूर्ण धडा + सोपी उदाहरणे | Scholarship विद्यार्थ्यांसाठी 📚भाग -१

1 081 просмотр · 2 месяца назад
शिक्षण वारी🎓🏆
296 подписчиков
1 081 просмотр · 2 месяца назад
🧠 बुद्धिमत्ता – वेगळे पद शोधा | संपूर्ण धडा | सोपी उदाहरणे | ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती या व्हिडिओमध्ये वेगळे पद शोधा हा बुद्धिमत्ता विषयातील महत्त्वाचा घटक अगदी सोप्या भाषेत शिकवला आहे. नियम समजावून सांगताना प्रत्येक ठिकाणी उदाहरणे घेतली आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना हा प्रकार सहज समजेल आणि आत्मविश्वासाने सोडवता येईल. 📚 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, आवडल्यास 👍 Like करा, मित्रांसोबत Share करा आणि अशाच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओंसाठी शिक्षणवारी (Shikshan Wari) चॅनेलला Subscribe करा. 🚀 #Scholarship #4thScholarship #7thScholarship #Buddhimatta #VegalePadShodha #ShikshanWari #MarathiEducation #Education #Study #Students #Learning #Maharashtra#viral #youtubeshorts #youtubevideo #video