दोडक्याची साल फेकून न देता करा ही ट्रिक! Dodkyachya Salichi Chutney#Ridge Gourd Peel Chutney
Shilpa Studio Vlogs
0:00 / 0:00
दोडक्याची साल फेकून न देता करा ही ट्रिक! Dodkyachya Salichi Chutney#Ridge Gourd Peel Chutney
1 104 просмотра · 2 недели назад
Shilpa Studio Vlogs
953 подписчика
1 104 просмотра · 2 недели назад
दोडक्याची साल फेकून न देता करा ही ट्रिक! Dodkyachya Salichi Chutney#Ridge Gourd Peel Chutney
भाज्यांच्या साली फेकून देऊ नका! बनवा घोसाळ्याच्या , शिरल्याच्या सालीची अतिशय चविष्ट आणि पौष्टिक चटणी.
Tip - भाज्या स्वच्छ 2- 3 पाण्यात धुवून घ्या.
1 दोडक्याच्या शिरांपासून बनवा हॉटेलपेक्षाही चविष्ट, झणझणीत आणि पौष्टिक चटणी.
video मध्ये टीप दिलेली आहेत.
ही चटणी गरमागरम भाकरी, पोळी सोबत अतिशय अप्रतिम लागते. ही सोपी आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा!
आपण बऱ्याचदा घोसाळे (शिरली) किंवा तुरीच्या साली फेकून देतो. पण या सालींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोषण असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घोसाळ्याच्या सालीची खमंग आणि चवदार चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही चटणी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते.
📌 साहित्य (Ingredients):
1 घोसाळ्याची/शिरल्याची सालं (Ridge Gourd Peels) - 1 कप peels / ridges
हिरव्या मिरच्या - 4-5 तिखटासाठी / Green chillies
लसूण पाकळ्या - 7-8 / Garlic cloves (किंवा पाकळ्या मोठ्या असतील तर 2-3 घ्या)
जिरे - १ छोटा चमचा/ CUMIN (optional)
तिळ -१ छोटा चमचा / Sesame seeds
शेंगदाणे (भाजलेले) - 2-3 चमचे/ Roasted peanuts
कोथिंबीर - थोडी 2-3 काड्या आवडीनुसार
पुदिन्याची - 2 -3 पाने / Mint leaves
तेल - 1 छोटा चमचा
मीठ - चवीनुसार / Salt
1 छोटा चमचा तेल
फोडणी साठी मोहरी, कढीपत्ता
लिंबाचा रस / चिंच - पाव छोटा चमचा
अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या पारंपरिक मराठी रेसिपींसाठी चॅनेलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️
#ShilpaStudioVlogs
#travelvlogsandrecipevideo
#MaharashtrianRecipes #DodkyachiChatni #ZeroWasteCooking #MarathiRecipe #FoodShorts #Reels
#GhosaleSaliChiChatni #ShirlyanchiChatni #RidgeGourdPeelChutney #WasteToBestRecipe #MarathiKitchen #TraditionalMarathiRecipe