व्याख्या: तुकडा,तोडा,तत्कार,आमद #tukda #toda #tatkar #amad #indianclassicalmusic #kathak #dance
Kathak Heritage
0:00 / 0:00
व्याख्या: तुकडा,तोडा,तत्कार,आमद #tukda #toda #tatkar #amad #indianclassicalmusic #kathak #dance
873 просмотра · 8 л. назад
Kathak Heritage
1,22 тыс. подписчиков
873 просмотра · 8 л. назад
नमस्कार रसिकहो,
आपण काही सांगीतिक शब्द ऐकून असतो परंतु त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असतातच असे नाही. या व्हिडीओमध्ये अशाच काही शब्दांची माहिती आपण बघणार आहोत.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आशा बाळगते. कथक नृत्याभ्यासाठीची माहिती जाणून घेण्यासाठी 'कथक हेरिटेज ' (Kathak Heritage) या युट्युब चॅनेल ( / kathakheritage ) ला लाईक करा, सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला या विषयासंबंधी काही शंका असतील, तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी त्याची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
Stay tuned and keep dancing!!
लहजा या पुस्तकासाठीच्या काही लिंक्स
https://www.amazon.in/Books-Rohini-Bh...
https://www.rasik.com/cgi_bin/display...
https://www.amazon.in/Lehaza-Raza-Pus...