आजचा लोणी गाय बाजारभाव | गाईंचे भाव खूपच कमी! 😱 | 8 सप्टेंबर 2026 | आता खरेदीची वेळ?
MitraUfarm
0:00 / 0:00
आजचा लोणी गाय बाजारभाव | गाईंचे भाव खूपच कमी! 😱 | 8 सप्टेंबर 2026 | आता खरेदीची वेळ?
11 730 просмотров · 12 дней назад
MitraUfarm
20,1 тыс. подписчиков
11 730 просмотров · 12 дней назад
whapsppp group 👇
https://chat.whatsapp.com/DCnE7aNlYHO...
🐄 आजचा लोणी गाय बाजार | 8 सप्टेंबर 2026
आज लोणी गाय बाजारात गाईंचे भाव किती आहेत? भाव कमी झाले आहेत का? आणि आता गाय खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे का? याची प्रत्यक्ष बाजारातील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
या व्हिडिओमध्ये पाहा 👇
🐄 आजचे गाय बाजारभाव
🥛 दूध देणाऱ्या गाईंचे भाव
📉 बाजारातील सध्याची परिस्थिती
💰 कोणत्या गाईला किती भाव मिळतोय
🛒 गाय खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?
मित्रांनो, बाजारातील भाव गाईची जात, दूध उत्पादन, वय, आरोग्य आणि गर्भावस्था यानुसार बदलू शकतो.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा.
#लोणीगायबाजार #गायबाजारभाव #आजचागायबाजार #LoniCowMarket #CowMarket #DairyFarming #DairyFarm #HF गाय #Farmer #MitraUFarm