Перейти к содержимому

सांग देवा थांबला कुठं| Sang Deva Thambala Kuth| Akash Anant Sawant | Sanket Anant Sawant|new song

𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐒𝐀𝐖𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐍𝐆𝐄𝐑 и ещё 2

0:00 / 0:00

सांग देवा थांबला कुठं| Sang Deva Thambala Kuth| Akash Anant Sawant | Sanket Anant Sawant|new song

17 787 просмотров · 5 дней назад
𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐒𝐀𝐖𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐍𝐆𝐄𝐑 и ещё 2
17 787 просмотров · 5 дней назад
AKASH ANANT SINGER PRESENTS ╔═══━━━─── • ───━━━═══╗ 🎵 सांग देवा थांबला कुठं🌺 ╚═══━━━─── • ───━━━═══╝      ✦ CREDITS ✦ 🎤 SINGER ✍️ LYRICS 🎼 COMPOSER  • आकाश अनंत सावंत 7708894424  • संकेत अनंत सावंत 🎛️ MUSIC ARRANGEMENT  • कृपेश पाटील  • रोहन भोईर   └─ SK Recording Studio 🥁 RHYTHM SECTION  • पार्थ पाडेकर   └─ ढोलकी | ढोल | ढोलक | पॅड 🙏SPECIAL THANKS 🙏 └─ ओमकार पड्याळ विलास आंबेकर किशोर घाणेकर 🎬✨ 🔥THAMBNEL ओंकार कदम ✧आनंदी आर्ट ✧तटकरे कला केंद्र ✧स्वामी समर्थ कला केंद्र      ✦ ON SCREEN ✦ 👑 CHILD ARTISTS  ✧ पार्थ नागेश कासरुंग  ✧ हर्षदा गोवारी  ✧ करण गोवारी  ✧ जिग्नेश धुमाडा 🎭 ARTISTS  ✦ यशोदा गोवारी  ✦ नागेश कासरुंग  ✦ अमित शिगवण  ✦ मिलिंद कोळथरकर  ✦ नंदकिशोर कदम ╭───────────────╮ 🌺 बाप्पाच्या चरणी समर्पित 🌺 ╰───────────────╯ बांधून पायी घुंगरू वाला, आला गणराज रे, ढोल-ताशांच नादा हा घुमला आज कोकणात रे. शक्ती-तुर्यांचा खेळ हा रंगला गावोगावी आज रे, आळवती तुझे भक्त हे सारे, गाऊनी सुरांत रे... कोसळल्या पावसधारा, धरतीमाय देई इशारा, दरवळला मातीचा सुगंध. सरला श्रावण मास, उगवली भाद्रपदी पहाट, उगवली भाद्रपदी पहाट... देवा तुझ्या भेटीसाठी आतुरली धरती, सांग देवा, थांबला कुठे... ||ध्रुव|| तुझे हे रूप गोजिरे, वेड या मनास लावी, तुझ्या त्या पदस्पर्शाने धरती ही पावन होई. नभांगनी  इंद्रधनूचे रंग हे सांगून जाई, स्वागतासाठी गणेशा सजली ही कोकण नगरी.                ------------- मोडक्या या संसारात तुझाच आधार रे, तुझे नाम स्मरता सरला अंधार हा दाट, अंधार हा दाट... देवा तुझ्या भेटीसाठी आतुरली धरती, सांग देवा, थांबला कुठे... ||१|| येउनी गणराया, तू माझं थोडं ऐकून घे, मानासातील दानवाला बुद्धीचा प्रसाद दे घडो तुझी सेवा सदा, स्मरण तुझे राहू दे, वेडी माझी भक्ती देवा ,तुझ्या चरणी अर्पुण घे. भक्तीचा हा बाजार झाला, भाव नाही त्यात रे, दिखाव्याचा खेळ हा सारा, उरला फक्त थाट देवा तुझ्या भेटीसाठी आतुरली धरती, सांग देवा, थांबला कुठे... ||२|| ❤️ Like | 🔄 Share | 💬 Comment 🔔 Subscribe & Stay Connected   🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #newganpatisong #सांगदेवाथांबलाकुठं#शक्तीतुरा #वायरल #newganpatisong #2026newsong #ganpatibappanewsong #new #song #sangdevathambalakutha #akashsawantsinger #sanketsawantsinger #heshreegana #देववर्षानेघरलाआला #कोकणसुख #कोकणची_लोककला #रायगड #रत्नागिरी #नमन #krupeshpatil #rohanboir #गणपतीबाप्पासाँग #२०२६newganpatisong #newmarathisong #देवातुझ्याभेटीसाठी #