Перейти к содержимому

Rahul Gandhi यांचा Supreme Court वर मोर्चा, ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका दाखल, दिल्ली कशी गाजवली ?

BolBhidu

0:00 / 0:00

Rahul Gandhi यांचा Supreme Court वर मोर्चा, ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका दाखल, दिल्ली कशी गाजवली ?

298 472 просмотра · 22 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
298 472 просмотра · 22 ч назад
#BolBhidu #RahulGandhi #SupremeCourt तारीख १२ ऑक्टोबर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन झालं, या आंदोलनाचा चेहरा होते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी. आधीच घोषित केल्याप्रमाणे राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधकांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली असली, तरी आम्ही याचिका दाखल करण्यासाठी जाऊ असं म्हणत राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोर्चा होणारच अशी घोषणा केली. या मोर्चात प्रचंड गर्दी जमा झाली होती, मंडी हाऊस, बाराखंबा रोड आणि सुप्रीम कोर्टाच्याजवळ नजर जाईल तिथवर गर्दी दिसत होती. राहुल गांधींच्या नेतृत्वात १९ विरोधी पक्ष, कित्येक विद्यार्थी संघटना एकत्र आल्या, पण या मोर्चावेळी नेमकं काय काय घडलं ? भाजपने राहुल गांधींना काऊंटर करण्याचा प्रयत्न कसा केला ? पोलिसांनी राहुल गांधींना सूट दिली का ? मोर्चात कोण होतं ? आणि कोर्टात काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/