Перейти к содержимому

Katyayani Devi Temple | Mandir (Durga) #भटकंती | Katyayani mandir Kolhapur | कात्यायनी देवी मंदिर

Dnyaneshwar Aswale

0:00 / 0:00

Katyayani Devi Temple | Mandir (Durga) #भटकंती | Katyayani mandir Kolhapur | कात्यायनी देवी मंदिर

5 633 просмотра · 6 лет назад
Dnyaneshwar Aswale
414 тыс. подписчиков
5 633 просмотра · 6 лет назад
कात्यायनी देवीचे मंदिर कोल्हापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्री कात्यायनी देवी मंदिराला स्थानिक लोक कळंबा कात्यायनी म्हणतात. हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे या देवीच्या हातामध्ये अष्टभुजा तलवार, ढाल ,धनुष्यबाण अशी शस्त्रे आढळतात. सभामंडपात दोन गाभारे आहेत तसेच 12 खांब आहेत, मंदिरात प्रवेश करताच एक दीपस्तंभ दिसतोय.मंदिराच्या समोरच असे एक अमृतकुंड आहे त्याची खोली 25 फूट आहे आणि या मंदिराचा इतिहास सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचा आहे दक्षिणेला स्थित असे हे मंदिर आहे. बालिंगा या गावचे हे ग्रामदैवत आहे आणि या ठिकाणी या खूप मोठी यात्रा असते यामध्ये नवरात्री व कार्तिक अमावस्या या वेळी खूप मोठी यात्रा असते वर्षातून दोन वेळेस यात्रा असते यामध्ये बरेच भाविक यात्रेला येतात अंदाजे पंधरा हजाराच्या वर भाविक याठिकाणी यात्रेकरू म्हणून येतात. इतर वेळेस मंगळवार व शुक्रवारी भावीक मोठ्या प्रमाणात येतात.या मंदिराचे अध्यात्मिक इतिहास म्हणजे कोल्हासुर नावाच्या राक्षसाने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी चार असूर नेमले होते त्यातलाच एक दक्षिणेला रक्तबीज नावाचा असुर नेमला होता.या मंदीराच्या पाठीमागेच श्रीरामतीर्थकुंड आहे भगवान श्री परशुराम यांचे छोटेसे एक मंदिर आहे श्री परशुराम यांचे वडील जमदग्नी यांच्या आदेशानुसार परशुरामाने या ठिकाणी बारा वर्षे तपश्चर्या केली. नैसर्गिक सानिध्यात नटलेल्या असा हा परिसर आहे खूपच सुंदर आहे. हे परिसर कोल्हापुराच्या नैसर्गिक परिसरामध्ये वसलेले आहे कोल्हापूरचे एक वैभव आहे... _________________________________________________________________ Katyayani Devi Temple Katyayani Devi Mandir Katyayani Mandir Katyayani Devi Katyayani Kolhapur Kolhapur Temple Kolhapur Mandir