आई मज ते दे डेरा घुमघुमते | गवळण | संत नामदेव | सरोजाताई बोधनकर | पुष्पलता पैंजणे | Aai Maj Te de
Saikedar Bodhankar
0:00 / 0:00
आई मज ते दे डेरा घुमघुमते | गवळण | संत नामदेव | सरोजाताई बोधनकर | पुष्पलता पैंजणे | Aai Maj Te de
30 199 просмотров · 6 лет назад
Saikedar Bodhankar
337 тыс. подписчиков
30 199 просмотров · 6 лет назад
सोडी कान्हा रवी दोर सोडी मंथिल्या देते
आई मज ते दे ते दे ते दे डेरा घुमघुमते ||
यशोदा उचलुनी कडे
त्यासी घेवोनी दाविते
चित्र शाळेचे चित्र शाळेचे
आई मज ते दे ||
करी करा धरोनी
नेवूनी अंगणी
कुप बाविते दाविते
आई मज ते दे ||
चिमण्या या गवळणी
आल्या त्या मिळोनी
राधेसी म्हणे नामा
कृष्णासी तुझ्या प्रेमा
समजवेयासी ||
___संत नामदेव
मूळ गायक - अजित कडकडे
संगीत - विलासबुवा पाटील
सादरीकरण
गायन , हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर
तबला - पुष्पलता पैंजणे
कोरस - आसावरी बोधनकर जोशी
अंकिता बोधनकर
व्हिडिओ , मिक्सिंग - साईकेदार बोधनकर
नमस्कार ! व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा .अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.. धन्यवाद.