Перейти к содержимому

आमच्या गावचा दसरा 🔥 सोनं लुटलं, सत्यनारायणाची महापूजा, शक्ती-तुरा आणि देवीची विसर्जन मिरवणूक🚩 Vlog 2

Culture of Konkan | Dapoli Diaries

0:00 / 0:00

आमच्या गावचा दसरा 🔥 सोनं लुटलं, सत्यनारायणाची महापूजा, शक्ती-तुरा आणि देवीची विसर्जन मिरवणूक🚩 Vlog 2

433 просмотра · 5 дн. назад
Culture of Konkan | Dapoli Diaries
79 подписчиков
433 просмотра · 5 дн. назад
🚩 कोकणातील दसरा 2026 | आमच्या गावचा दसरा सोहळा ❤️ नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमचं आपल्या Culture Of Konkan Dapoli या चॅनेलवर! या व्हिडिओमध्ये अनुभवूया आपल्या कोकणातील गावच्या दसऱ्याची परंपरा, संस्कृती आणि उत्साह! 🎥 या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल: 🙏 सत्यनारायण पूजा आणि देवीची आरती 🌿 गावातील सोनं लुटण्याची पारंपरिक प्रथा 💃 महिलांची पारंपरिक गाणी आणि फेऱ्या 🎤 खेर्डी कातळवाडी शक्ती-तुरा मंडळाच्या कार्यक्रमाची झलक 🥁 पारंपरिक खालुबाजा आणि लेझीमच्या तालावर विसर्जन मिरवणूक 🌊 नदीकिनारी देवीची आरती आणि विसर्जन सोहळा आपल्या गावातील परंपरा, संस्कृती आणि एकतेचा हा सुंदर अनुभव तुम्हाला नक्की आवडेल! ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👍 तुमच्या मित्रमंडळींसोबत SHARE करा. आणि अशाच कोकणातील गावच्या व्लॉगसाठी आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करा! 🔔 तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा! #CultureOfKonkanDapoli #Konkan #KonkanVlog #Dasara2026 #Dapoli #कोकण #दसरा #MarathiVlog #VillageVlog #DeviVisarjan #DasaraCelebration #ShaktiTura #Khalubaja #Lezim #KonkanCulture