Satara DCC Bank Election : महायुतीची बैठक निष्फळ, भाजप चर्चेत गुंतवून ठेवून प्लान B करणार?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Satara DCC Bank Election : महायुतीची बैठक निष्फळ, भाजप चर्चेत गुंतवून ठेवून प्लान B करणार?
41 390 просмотров · 6 дней назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
41 390 просмотров · 6 дней назад
#SataraDCCBank #SataraPolitics #SataraDCCBankElection2026 #mahayuti
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील आणि राजकीय पटलावरील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक. सहकारातील ब्रँड मानल्या जाणाऱ्या या बँकेची निवडणूक २०२६ मध्ये अत्यंत रंजक आणि तितकीच चुरशीची मोडवर येऊन ठेपली आहे. २१ जागांसाठी तब्बल २३६ इच्छुकांनी रिंगणात उतरून आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये आजी-माजी मंत्री, खासदार आणि आमदारांचा मोठा भरणा आहे. यंदाची ही निवडणूक केवळ सहकारातील वर्चस्वाची नसून, आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सातारा डीसीसी बँकेचा इतिहास, उंडाळकरांचा वारसा, महायुतीमधील जागावाटपाचा पेच आणि प्रमुख मतदारसंघामधील अटीतटीच्या लढती नेमक्या कशा आहेत आणि सातारा जिल्हा परिषदेच्या राडाची पुनरावृत्ती बँकेच्या निवडणुकीत का होऊ शकते हे सविस्तर समजून घेऊयात.. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..
The Satara District Central Co-operative (DCC) Bank election is considered the most prestigious election in Maharashtra’s cooperative sector and political landscape. The election for this bank, which is regarded as a brand in the cooperative sector, has reached an extremely interesting and fierce turning point in 2026. A total of 236 aspirants have stepped into the fray by filing their nomination forms for 21 seats. This includes a large number of current and former ministers, MPs, and MLAs.
This year's election is not just about dominance in the cooperative sector, but will also set the tone for upcoming political equations. In today's video, let's understand in detail the history of the Satara DCC Bank, the legacy of the Undalkars, the seat-sharing deadlock within the Mahayuti alliance, the exact nature of the tough contests in major constituencies, and why the clashes seen during the Satara Zilla Parishad elections could repeat themselves in this bank election. Make sure to watch the video until the end!