Перейти к содержимому

नानांचं काम पुढे कसं सुरु ठेवणार?,मुलगा मल्हारने काय सांगितलं? Malhar Patekar on Father Nana Patekar

Lokmat

0:00 / 0:00

नानांचं काम पुढे कसं सुरु ठेवणार?,मुलगा मल्हारने काय सांगितलं? Malhar Patekar on Father Nana Patekar

58 754 просмотра · 6 часов назад
Lokmat
4,77 млн подписчиков
58 754 просмотра · 6 часов назад
Malhar Patekar on Father Nana Patekar : नानांचं काम पुढे कसं सुरु ठेवणार?,मुलगा मल्हारने काय सांगितलं? | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat नानांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकरांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील मंडळींनी हजेरी लावली होती. रात्री उशिरा त्यांना शेवटचा निरोप दिला गेला. यावेळी मुलगा मल्हार याने नानांशी शेवटचं काय बोलणं झालं?, नानांचं काम पुढे कसं सुरु ठेवणार यावर भाष्य केलं. नाना सगळ्यांना जबाबदारी देऊन गेले, पुढे नानांचं काम नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुच राहील असं मुलगा मल्हार म्हणाला. #nanapatekar #malharpatekar #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics