Перейти к содержимому

गणपतीपुळेला आल्यावर काय खायचं ? | Kokan Food Tour | Ganpatipule street food | Marathi Tourist

Marathi Tourist

0:00 / 0:00

गणपतीपुळेला आल्यावर काय खायचं ? | Kokan Food Tour | Ganpatipule street food | Marathi Tourist

12 721 просмотр · 1 год назад
Marathi Tourist
21 тыс. подписчиков
12 721 просмотр · 1 год назад
गणपतीपुळेला आल्यावर काय खायचं ? | Kokan Food Tour | Ganpatipule street food | Marathi Tourist नमस्कार मंडळी, कोकण फूड टूरच्या या भागामध्ये आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे याठिकाणी गेलो होतो.गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध गाव आहेच पण त्यासोबतच इथे जबरदस्त खाद्यसंस्कृतीसुद्धा आहे.कोकणी पद्धतीचे भाजणीचे वडे,कोथींबीर वडी,मिसळपाव,पॅटीस यांसारखे पदार्थ आम्ही गणपतीपुळे आणि मालगुंड परिसरात खाऊन बघितले.या व्हिडियोमध्ये हे सर्व पहायला मिळेल. #ganpatipule #ratnagiri #kokan #foodvlog Follow us : Instagram :   / marathitourist