Перейти к содержимому

चेन्नईसारखी फिल्टर कॉफी रत्नागिरीत । जाकादेवी तरवळ Ratnagiri food tour| Konkan food| Marathi Tourist

Marathi Tourist

0:00 / 0:00

चेन्नईसारखी फिल्टर कॉफी रत्नागिरीत । जाकादेवी तरवळ Ratnagiri food tour| Konkan food| Marathi Tourist

3 731 просмотр · 2 года назад
Marathi Tourist
21 тыс. подписчиков
3 731 просмотр · 2 года назад
नमस्कार मंडळी, कोकण फूड टूर या आपल्या व्हिडिओ सिरीजसाठी आम्ही जाकादेवी या गावात गेलो होतो.रत्नागिरी ते गणपतीपुळे रोडवर हे गाव आहे.या भागातील खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेताना खूप वेगवेगळे अनुभव आले जे नेहमीच लक्षात राहतील.झणझणीत मिसळ पाव,मिरची भजी सोबत वडापाव आणि दक्षिण भारतात जशी फिल्टर कॉफी मिळते तशी फिल्टर कॉफी आम्हाला या ठिकाणी मिळाली. तसेच या गावातील श्री जाकादेवी मंदिरामध्येसुद्धा आम्ही गेलो होतो. या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. #kokani #ratnagiri #marathi_tourist . . . Follow us : Instagram :   / marathitourist