Перейти к содержимому

Asim Sarode : असिम सरोदे यांनी कोर्टातील युक्तिवादावर सोडले ताशेरे | LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Asim Sarode : असिम सरोदे यांनी कोर्टातील युक्तिवादावर सोडले ताशेरे | LetsUpp Marathi

24 963 просмотра · 8 часов назад
LetsUpp Marathi
679 тыс. подписчиков
24 963 просмотра · 8 часов назад
शिवसेना पक्ष व चिन्ह नक्की कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांच्या भूमिकेवर विधितज्ज्ञ असिम सरोदे यांनी टीका केली आहे. शिंदेंचे वकील त्यांची भूमिका मांडण्याऐवजी निवडणूक आयोग व विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची बाजू मांडत आहेत. कारण, शिंदे गटाची भूमिकाच कायदेशीरदृष्ट्या चुकीची आहे, अशी खोचक टीका अ‍ॅड. सरोदे यांनी केली आहे. - #AsimSarode #ShivSenaCase #ShivSenaSymbol #EknathShinde #UddhavThackeray #SupremeCourt #ShivSenaHearing #ElectionCommission #RahulNarwekar #MaharashtraPolitics #PoliticalNews #MaharashtraNews #MarathiNews #SupremeCourtHearing #LetsUppMarathi Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/