Перейти к содержимому

गोकुळ निवडणुकीत Satej Patil यांचा करिष्मा! महायुतीला पराभवाचा धक्का | Gokul Milk Union Election

Saam TV News

0:00 / 0:00

गोकुळ निवडणुकीत Satej Patil यांचा करिष्मा! महायुतीला पराभवाचा धक्का | Gokul Milk Union Election

29 557 просмотров · 6 часов назад
Saam TV News
6,2 млн подписчиков
29 557 просмотров · 6 часов назад
गोकुळ निवडणुकीत Satej Patil यांचा करिष्मा! महायुतीला पराभवाचा धक्का | Gokul Milk Union Election गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे... काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकून सत्ता आपल्या हातात घेतली आहे... महायुतीला अवघ्या 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे... विजय मिळाल्यानंतर बोलताना सतेज पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत...तसंच मतं बाद झाली असती तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, असा विश्वासही सतेज पाटलांनी व्यक्त केला... Gokul Milk Union Election, Satej Patil, Gokul Election Result, Kolhapur Politics, Maharashtra Politics, Rajarshi Shahu Shetkari Samvichari Aghadi, Mahayuti Defeat, Congress Victory, Gokul Milk Union Result, Satej Patil Victory, Kolhapur News, Maharashtra News, Milk Producers, Gokul Election 2026 #satejpatil #gokulelection #gokulmilkunion #kolhapur #maharashtrapolitics #congress #mahayuti #saamtvnews