भन्नाट रेसिपीज 😋 | पत्ताकोबी रोल, टरबूज भाजी, पोळी टाकोस, मुगदाळ शिरा आणि चिवडा#मराठीरेसिपी #Recipe
pallavi kshirsagar
0:00 / 0:00
भन्नाट रेसिपीज 😋 | पत्ताकोबी रोल, टरबूज भाजी, पोळी टाकोस, मुगदाळ शिरा आणि चिवडा#मराठीरेसिपी #Recipe
9 351 просмотр · 3 нед. назад
pallavi kshirsagar
7,76 тыс. подписчиков
9 351 просмотр · 3 нед. назад
आजच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या आणि घरातील साध्या पदार्थांपासून बनवलेल्या 6 भन्नाट आणि चविष्ट रेसिपीज पाहा! 😋❤️
पत्ताकोबीचे क्रिस्पी रोल, फेकलेल्या टरबूजाची भाजी व पुर्या, उरलेल्या पोळीचे टाकोस, गुळापासून बनवलेला मुगाच्या डाळीचा शिरा आणि मुरमुरे-फुटाण्याचा कच्चा चिवडा अशा भन्नाट रेसिपीज नक्की करून पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा!
#मराठीरेसिपी #Recipe #CrispyRoll #पत्ताकोबीचेक्रिस्पीरोल #टरबूजभाजी #पुरी #पोळीटाकोस #मुगदाळशिरा #कच्चाचिवडा #मुरमुरेचिवडा