Перейти к содержимому

ShivSena UBT | वाशिममध्ये समृद्धीवर शेतकऱ्यांचं आंदोलन! शिवसैनिकांचा बॅरिकेड्स तोडले पोलिसांशी झटापट

Mumbai Tak

0:00 / 0:00

ShivSena UBT | वाशिममध्ये समृद्धीवर शेतकऱ्यांचं आंदोलन! शिवसैनिकांचा बॅरिकेड्स तोडले पोलिसांशी झटापट

12 267 просмотров · 1 дн. назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
12 267 просмотров · 1 дн. назад
ShivSena UBT Protest | वाशिमच्या वनोजा येथे समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकरी आणि शिवसैनिकांनी आंदोलन केलं. हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न झाल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. नेमकं काय घडलं वनोजा येथे? पाहा आंदोलनाचा हा व्हिडिओ. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा मुंबई Tak. #Washim #SamruddhiMahamarg #FarmersProtest #ShivSena #MumbaiTak #MHT027 #MHT013 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.