Перейти к содержимому

मन शांत होईल | हे कीर्तन एकदा ऐकाच | दुसऱ्याचा विचार करणे सोडा | साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती कीर्तन

हरिगजर - Harigajar

0:00 / 0:00

मन शांत होईल | हे कीर्तन एकदा ऐकाच | दुसऱ्याचा विचार करणे सोडा | साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती कीर्तन

388 105 просмотров · 1 месяц назад
हरिगजर - Harigajar
6,61 тыс. подписчиков
388 105 просмотров · 1 месяц назад
दुसऱ्याचा विचार करणे सोडा! सतत दुसऱ्यांचा विचार करून मनाला त्रास होत असेल, चिंता वाढत असेल किंवा मन अशांत वाटत असेल तर हे सुंदर कीर्तन नक्की ऐका. “कोणीच कोणाचे नाही” या विषयातून जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि मन शांत ठेवण्याचा संदेश या कीर्तनातून समजून घ्या. या कीर्तनामध्ये मन शांत कसे ठेवावे, दुसऱ्यांचा विचार करणे कसे सोडावे, जीवनातील चिंता, मनःशांती, भक्ती, अध्यात्म, नामस्मरण आणि सुखी जीवन याबद्दल सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे. 🙏 ह.भ.प. साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती यांचे हे प्रेरणादायी कीर्तन शेवटपर्यंत नक्की ऐका. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा. 🔔 अशाच नवीन मराठी कीर्तन, प्रवचन, भजन, हरिनाम आणि भक्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. #साध्वीवैष्णवीदिदी #वैष्णवीदिदी #मराठीकीर्तन #मनशांत