Перейти к содержимому

प्रत्येकाने ऐकावे हे कीर्तन | नवरात्र विशेष कीर्तन | वैष्णवी दिदी सरस्वती | vaishnavi saraswati didi

हरिगजर - Harigajar

0:00 / 0:00

प्रत्येकाने ऐकावे हे कीर्तन | नवरात्र विशेष कीर्तन | वैष्णवी दिदी सरस्वती | vaishnavi saraswati didi

8 389 просмотров · 1 дн. назад
हरिगजर - Harigajar
6,59 тыс. подписчиков
8 389 просмотров · 1 дн. назад
नवरात्रीत या गोष्टी जपल्या नाहीत तर कितीही उपवास केले तरी त्याचा उपयोग होणार नाही का? | महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हे सुंदर कीर्तन शेवटपर्यंत नक्की ऐका ह.भ.प. साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती यांच्या मधुर वाणीतून नवरात्रीचे महत्त्व आणि भक्तीविषयक मार्गदर्शन ऐका. नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि देवीची भक्ती कशी करावी, हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने ऐकावे असे हे कीर्तन आहे. 🌺 हे कीर्तन आवडल्यास व्हिडिओला LIKE करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना SHARE करा आणि अशाच सुंदर मराठी कीर्तनांसाठी चॅनेलला SUBSCRIBE करा. 🎤 कीर्तनकार: ह.भ.प. साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती #नवरात्र #मराठीकीर्तन #वैष्णवीदिदीसरस्वती #नवरात्रीविशेष