Перейти к содержимому

आज बनवले गरमागरम आलू पराठे 😋 | घरची सोपी रेसिपी | Kitchen Cleaning Vlog

Mazh Chotas Jag😘🏠

0:00 / 0:00

आज बनवले गरमागरम आलू पराठे 😋 | घरची सोपी रेसिपी | Kitchen Cleaning Vlog

560 просмотров · 2 нед. назад
Mazh Chotas Jag😘🏠
56 подписчиков
560 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवले आहेत गरमागरम, स्वादिष्ट आणि अगदी घरच्या पद्धतीचे आलू पराठे 😋 आलू पराठ्यासाठी पीठ तयार करण्यापासून, बटाट्याचं सारण बनवणं, पराठे लाटणं आणि तव्यावर छान खरपूस भाजणं अशी संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. आलू पराठे बनवल्यानंतर किचनमध्ये झालेली आवराआवर आणि क्लीनिंगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे. ❤️ आजचा व्हिडिओ साधा आहे, पण आपल्या रोजच्या घरगुती जीवनातला एक छोटासा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आलू पराठे आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्ही आलू पराठा कसा बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.