साती आसरा - पोरांची लग्न रखडण्याची सगळ्यात मोठी अडचण | ज्योतिषातील रहस्य | Podcast | Astrohub
Astrohub by Dr.Ravindra Barve
0:00 / 0:00
साती आसरा - पोरांची लग्न रखडण्याची सगळ्यात मोठी अडचण | ज्योतिषातील रहस्य | Podcast | Astrohub
116 363 просмотра · 2 месяца назад
Astrohub by Dr.Ravindra Barve
11,1 тыс. подписчиков
116 363 просмотра · 2 месяца назад
साती आसरा-पोरांची लग्न रखडण्याची सगळ्यात मोठी अडचण
लग्न वारंवार मोडतंय? साती आसरा म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रानुसार याचा वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतो? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या Podcast मध्ये मिळतील.
🎙️ या विशेष Podcast मध्ये ज्योतिष तज्ज्ञ श्री. गणेश शिंदे यांनी साती आसरा, लग्नातील अडथळे, ग्रहयोग आणि त्यावरील उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे.
📢 विशेष निमंत्रण – AstroHub सन्मान सोहळा
या Podcast मध्ये जाहीर केल्याप्रमाणे, AstroHub तर्फे आयोजित "सन्मान सोहळा" मध्ये आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
✨ कार्यक्रमातील वैशिष्ट्ये:
• प्रवेश पूर्णपणे विनामूल्य
• श्री अष्ट्रविनायक देवस्थान येथील सर्व पुजारी तसेच विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणान्या मान्यवर व्यक्तींचा भव्य सत्कार समारंभ.
• श्री. गणेश शिंदे यांचे विशेष व्याख्यान
• मोबाईल नंबर, जन्मतारीख, वाहन क्रमांक, सही किंवा वास्तुदोष यापैकी कोणत्याही एका विषयावर मोफत मार्गदर्शन*
📅 दिनांक: रविवार, १९ जुलै २०२६
🕑 वेळ: दुपारी २:०० ते सायंकाळी ५:००
📍 स्थळ: राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, मित्रमंडळ जवळ, शाहू कॉलेज रोड, पुणे.
🎫 प्रवेशासाठी मोफत E-Pass आवश्यक आहे.
https://ticketkhidakee.com/explore/al...
For E-Pass Contact us or WhatsApp us
wa.me/919545257444
📞 संपर्क: 9545257444 / 7447402555
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच माहितीपूर्ण ज्योतिष विषयक Podcast पाहण्यासाठी Channel ला Subscribe करा.