सदावर्तेंच्या मालमत्तेची 'डंके की चोट पे' चौकशी...एकूण संपत्ती किती? Gunaratna Sadavarte Property
Lokmat
0:00 / 0:00
सदावर्तेंच्या मालमत्तेची 'डंके की चोट पे' चौकशी...एकूण संपत्ती किती? Gunaratna Sadavarte Property
1 496 508 просмотров · 4 года назад
Lokmat
4,77 млн подписчиков
1 496 508 просмотров · 4 года назад
गुणरत्न सदावर्तेंच्या घरातून नोटा मोजायचं मशिन मिळालंय, घरातून खूप सारी रजिस्टर्स मिळालीयेत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे सदावर्तेंच्या मालमत्तेवर पोलिसांची नजर गेलीय. आता सदावर्तेंच्या प्रॉपर्टीची 'डंके की चोट पे' चौकशी होणार आहे. पण सदावर्तेंकडे एकूण संपत्ती किती आहे, त्यांची एकूण मालमत्ता किती आहे, ही संपत्ती-ही मालमत्ती त्यांनी कशी कमावली यावरच बोलुयात तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात सदावर्तेंकडे एकूण किती संपत्ती आहे. तर गुणरत्न सदावर्ते हे परळच्या पॉश एरियात राहतात... (Aniket VO) #GunaratnaSadavarteProperty
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today