Gunratna Sadavarte Exclusive: ठाकरे बंधू एकत्र येण्यासह हिंदी वादावर सदावर्तेंची खणखणीत मुलाखत
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gunratna Sadavarte Exclusive: ठाकरे बंधू एकत्र येण्यासह हिंदी वादावर सदावर्तेंची खणखणीत मुलाखत
92 497 просмотров · 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
92 497 просмотров · 1 год назад
Gunratna Sadavarte Exclusive: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आणि एकच मोर्चा काढणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. 5 जुलैला हा अभूतपूर्व मोर्चा पार पडणार आहे. यासाठी मनसे- ठाकरेंच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात. कसा असणार मोर्चा? दुसरीकडे महायुतीकडून उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा कसा प्रयत्न होतोय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधलाय अभिजीत करंडे यांनी
#RPT0284 #MNS #RajThackeray #ShivSena #Hindi
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.