Ekvira Devi • Lohagad Fort • Pawna Lake | Marathi Vlog
Film diaries
0:00 / 0:00
Ekvira Devi • Lohagad Fort • Pawna Lake | Marathi Vlog
130 просмотров · 8 дней назад
Film diaries
50 подписчиков
130 просмотров · 8 дней назад
या Vlog मध्ये आमच्यासोबत करा एक भन्नाट One Day Trip! ❤️🔥
या प्रवासात आम्ही भेट दिली:
🙏 एकवीरा देवी मंदिर
🏔️ लोहगड किल्ला
🌿 फुलांनी सजलेला सुंदर निसर्ग
🌊 पवना धरण / Pawna Lake
👬 मित्रांसोबतची धमाल आणि भरपूर आठवणी!
डोंगर, किल्ला, मंदिर, निसर्ग आणि मित्रांसोबतची मस्ती — या Vlog मध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. 😍
व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 🔄 आणि SUBSCRIBE ❤️ नक्की करा!
तुम्हाला या Vlog मधला कोणता भाग सर्वात जास्त आवडला ते Comment मध्ये सांगा! ❤️
🔖 Hashtags
#MarathiVlog #LohagadFort #EkviraDevi #PawnaLake #Lonavala #Lohagad #TravelVlog #MaharashtraTourism #MarathiYouTuber #OneDayTrip #TravelMarathi #PawnaDam #FortVlog