Перейти к содержимому

मक्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ | काॅर्न थालीपीठ | Makyache Thalipith|Corn Thalipith|Breakfast Recipe

Prathuz Kitchen

0:00 / 0:00

मक्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ | काॅर्न थालीपीठ | Makyache Thalipith|Corn Thalipith|Breakfast Recipe

51 просмотр · 5 дней назад
Prathuz Kitchen
657 подписчиков
51 просмотр · 5 дней назад
🌽 मक्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ | मक्याचे थालीपीठ | काॅर्न थालीपीठ | Makyache Thalipith | Corn Thalipith | Instant Breakfast 🌽 ताज्या मक्यापासून अनेक रेसिपी बनतात. पण ही रेसिपी तुम्ही फक्त १० मिनिटांत बनवू शकतात.पारंपारिक आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे हे थालीपीठ घरगुती साहित्यात तयार होते. हे चवीला अप्रतिम थालीपीठ तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना शाळेत टीफीनमध्ये सुद्धा देऊ शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like, Share ani Comment करायला विसरू नका! मक्याचे थालीपीठ साहित्य ओले मक्याचे दाणे -1 कप लसूण पाकळ्या 8-10 गव्हाचे पीठ -1.5 कप नागलीचे पीठ -अर्धा कप  तांदळाचे पीठ -अर्धा कप बाजरीचे पीठ -अर्धा कप कोथिंबीर  ओवा -पाव चमचा  मिरची लसूण ठेचा -1 चमचा  कांदे -2 धना पावडर -अर्धा चमचा  चवीनुसार मीठ  हळद -अर्धा चमचा  मिरची पावडर- 1 चमचा  तेल  तीळ पाणी key words using this video instant breakfast recipe, thalipeeth, thalipith recipe, nashta recipe, healthy breakfast recipe, makyache thalipith recipe, makyache thalipith, gluten free, weightloss recipe, thalipeeth recipe in marathi, zatpat nashta recipe, easy & quick breakfast recipe, khamang nashta, khamang thalipith, how to make thalipeeth, मक्याचे थालीपीठ, थालीपीठ, झटपट थालीपीठ कसे बनवावे, ब्रेकफास्ट रेसिपी, नाश्त्याचा पदार्थ, prathuz kitchen, नाश्ता रेसिपी मराठी #thalipeethrecipe #ThalipeethRecipe #nashtarecipe #breakfastrecipe #healtybreakfast #binabhajanichethalipith #tastybites #Thalipeethrecipeinmarathi #maharashtrianthalipeeth #breakfastideas #Healthythalipith #थालीपीठ #महाराष्ट्रीयनथालीपीठ #झटपटनाश्तारेसिपी #नाश्तारेसिपी #ब्रेकफास्टरेसिपी #प्रथुजकिचन