जगातील सर्वात सोपा झटपट होणारा,अजिबात चिकट नसलेला जाळीदार रवा ढोकळा|Rava Rhokla Recipe Marathi
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
जगातील सर्वात सोपा झटपट होणारा,अजिबात चिकट नसलेला जाळीदार रवा ढोकळा|Rava Rhokla Recipe Marathi
37 137 просмотров · 8 мес. назад
SWAD AAPLYA GHARCHA
74,6 тыс. подписчиков
37 137 просмотров · 8 мес. назад
जगातील सर्वात सोपा झटपट होणारा,अजिबात चिकट नसलेला जाळीदार रवा ढोकळा|Rava Rhokla Recipe Marathi
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण झटपट तयार होणारा रवा ढोकळा तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा रवा ढोकळा तुम्ही अगदी नाश्ता म्हणून खा किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रवा ढोकळा रेसिपी आहे त्यामुळे एकदा तुम्ही नक्की या रवा ढोकळा तयार करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब व एक लाईक करायला विसरू नका
रवा ढोकळा तयार करण्यासाठी
✅ साहित्य व प्रमाण 👇
एक वाटी बारीक रवा (चिरोटी रवा)
पाऊण वाटी दही
एक वाटी पाणी (थोडेफार कमीजास्त लागू शकतं)
अर्धा इंच आलं
दोन चमचे तेल
एक चमचा इनो
मीठ चवीनुसार
लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
✅ फोडणी तयार करण्यासाठी
तेल तीन चमचे
मोहरी अर्धा चमचा
हिरव्या मिरचीचे काप
कढीपत्त्याची पाने
#Dhokla #RavaDhokla #SujiDhokla #WhiteDhokla
#RavaDhoklaRecipe #SujiDhoklaRecipe #MarathiRecipe #BreakfastRecipe #InstantRecipe
#InstantBreakfast #EasyBreakfastRecipe #Dhokla
#NashtaRecipe #trending #viral #swadaapalyagharcha