भरपूर सारणाचा खरपूस आलू पराठा 😋 Stuffed Paratha Recipe|आलू पराठे
TheVaidehi'sKitchen
0:00 / 0:00
भरपूर सारणाचा खरपूस आलू पराठा 😋 Stuffed Paratha Recipe|आलू पराठे
157 просмотров · 2 недели назад
TheVaidehi'sKitchen
88 подписчиков
157 просмотров · 2 недели назад
आजची रेसिपी आहे भरपूर सारणाचा, बाहेरून खरपूस आणि आतून मऊ असा आलू पराठा. 😋
या रेसिपीमध्ये आपण नेहमीप्रमाणे कच्चं बटाट्याचं सारण न करता आधी बटाट्याची चटपटीत भाजी करून घेणार आहोत आणि त्याचं भरपूर stuffing करून पराठा बनवणार आहोत. त्यामुळे पराठ्याला एकदम मस्त चव येते.
या रेसिपीमध्ये कणीक मऊ कशी ठेवायची, stuffing किती भरायचं, पराठा हलक्या हाताने कसा लाटायचा आणि तव्यावर खरपूस कसा भाजायचा याच्या सोप्या टिप्सही सांगितल्या आहेत.
aloo paratha, aloo paratha recipe, aloo marathi, आलू पराठा, आलू पराठा रेसिपी, बटाट्याचा पराठा, बटाट्याचा पराठा रेसिपी, stuffed aloo
#AlooParatha #AlooParathaRecipe #AlooStuffedParatha #PotatoParatha #आलूपराठा #बटाट्याचापराठा