Перейти к содержимому

तोंडात टाकताच विरघळणारे! उपवासासाठी बनवा परफेक्ट साबुदाणा लाडू | Navratri Special Recipe

TheVaidehi'sKitchen

0:00 / 0:00

तोंडात टाकताच विरघळणारे! उपवासासाठी बनवा परफेक्ट साबुदाणा लाडू | Navratri Special Recipe

709 просмотров · 5 дней назад
TheVaidehi'sKitchen
90 подписчиков
709 просмотров · 5 дней назад
नवरात्रीच्या दिवसात उपवासाला काय गोड बनवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो! म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत एकदम सोप्या पद्धतीने, तोंडात विरघळणारे साबुदाणा लाडू! 🥠✨ या लाडूंची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ३ ते ४ दिवस अगदी मऊ आणि टिकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून हे लाडू नक्की बनवा आणि घरच्यांना नवरात्रीत फराळाचा अस्वाद घेऊ द्या! तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा Sabudana Ladoo Recipe in Marathi Upvasache Ladoo Navratri Special Faraal Instant Sabudana Ladoo like share and subscribe my channel plz #SabudanaLadoo #NavratriSpecial #UpvasRecipes #FaraalRecipes #VaidusKitchen #MaharashtrianFood #Navratri2026 #FastFood #SweetRecipes