Перейти к содержимому

चमचमीत पावभाजी अवघ्या 30 मिनिटात बनवा कुकरमध्ये,तवा पावभाजी सारखं टेश्चर येण्यासाठी खासटिप्सPavbhaji

Priyas Kitchen

0:00 / 0:00

चमचमीत पावभाजी अवघ्या 30 मिनिटात बनवा कुकरमध्ये,तवा पावभाजी सारखं टेश्चर येण्यासाठी खासटिप्सPavbhaji

31 892 просмотра · 4 г. назад
Priyas Kitchen
653 тыс. подписчиков
31 892 просмотра · 4 г. назад
तीन मध्यम आकाराचे कांदे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन मोठ्या आकाराचे बटाटे अर्धा पाव सिमला मिरची अर्धा पाव फ्लॉवर अर्धा पाव मटार एक छोटा बीट आलं-लसूण कोथिंबिरीची पेस्ट दोन टेबल स्पून चवीप्रमाणे मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद दोन चमचे पावभाजी मसाला दोन चमचे काश्मिरी मिरचीचे तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर तीन चार टेबलस्पून बटर