Перейти к содержимому

A Zilla Parishad School in Maharsahtra is a wonderland for your child || Ware Guruji Interview

Swayam Talks

0:00 / 0:00

A Zilla Parishad School in Maharsahtra is a wonderland for your child || Ware Guruji Interview

131 667 просмотров · 1 год назад
Swayam Talks
458 тыс. подписчиков
131 667 просмотров · 1 год назад
वाबळेवाडीच्या शाळेत विद्यार्थी सकाळी लवकर येतात, रात्री उशिरा घरी जातात. मातृभाषेबरोबर देशी-विदेशी भाषांचे धडे गिरवतात. बावीस प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतात आणि भविष्यात वारे गुरुजींसारखेच शिक्षक बनून पुढच्या पिढीला घडवण्याचा ध्यास बाळगतात. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विकासाचा हा थक्क करणारा प्रवास आणि त्यामागे वारे गुरुजींचे अपार कष्ट जाणून घेण्यासाठी डॉ. उदय निरगुडकर यांच्याशी साधलेला संवाद आवर्जून पहा. Connect With Us: Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   LinkedIn -   / sway.  . Subscribe on our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 इंट्रो 01:47 बदल घडवण्यामागे गावकर्‍यांचा सहभाग 03:41 शाळेत सकारात्मक वातावरण निर्मिती धोरण 04:21 विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर भर 06:48 शिक्षक नाहक बदनाम 08:15 अभ्यासक्रम लवकर संपवण्यामागील भूमिका 09:40 विद्यार्थ्यांना विविध भाषांचे प्रशिक्षण 10:22 जपानी भाषा येत असल्याने विद्यार्थी झाले शिक्षक 11:56 शाळा बांधण्यासाठी खर्च 13:17 विद्यार्थ्यांना शाळेची ओढ, हजेरी १०० टक्के 14:52 निराशा न येण्याचे कारण 15:34 अ-शैक्षणिक कामाबद्दल मत 16:35 ...तर भारत होईल विश्वगुरु #education #india #school