Перейти к содержимому

समरांगण - दोड्डेरी : १६९५ - संताजी घोरपडे ह्यांचा पराक्रम

Maratha History

0:00 / 0:00

समरांगण - दोड्डेरी : १६९५ - संताजी घोरपडे ह्यांचा पराक्रम

215 641 просмотр · 6 лет назад
Maratha History
361 тыс. подписчиков
215 641 просмотр · 6 лет назад
समरांगण - दोड्डेरी : १६९५ - संताजी घोरपडे ह्यांचा पराक्रम मुघल सरदारच नव्हे तर मुघल सैन्यातील घोडी देखील संताजी घोरपडे यांच्या नावाने पाणी प्यायला भीत असत एवढी जरब संताजी घोरपडे यांनी मुघल सैन्यावर बसवली होती. आज आपण त्यांच्या अशाच एका पराक्रमी लढ़ाई बद्दल अभ्यास करणार आहोत. जेव्हा मराठी सैन्याने कर्नाटकात प्रवेश केला आणि अनेक मातबर मुघल सरदारांची दाणादाण उडवून दिली. दोड्डेरीच्या ह्या अपरिचित लढाईचा आम्ही घेतलेला संक्षिप्त मागोवा ! #MarathaHistory #समरांगण #दोड्डेरी आमचा चॅनल आपल्याला आवडला का ? आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या -   / marathahistory   ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit -   / marathahistory   today and pledge your support today for as little as $2. Please subscribe to our Channel :    / marathahistory   Website : http://www.marathahistory.com Twitter :   / padmadurg   Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Facebook :   / marathahistory   Instagram :   / maratha.history   All images in the video are for representational purpose only.