Перейти к содержимому

रात्रीची चपाती फेकू नका! बनवा असा टेस्टी नाश्ता😋| शिळ्या चपातीचा नाष्टा |

explore_with_Sneha

0:00 / 0:00

रात्रीची चपाती फेकू नका! बनवा असा टेस्टी नाश्ता😋| शिळ्या चपातीचा नाष्टा |

86 просмотров · 2 дн. назад
explore_with_Sneha
1,6 тыс. подписчиков
86 просмотров · 2 дн. назад
त्रीच्या उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी त्यांच्यापासून तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळात मस्त नाश्ता बनवू शकता. हा नाश्ता सकाळच्या चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहे. ☕ घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनणारी ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा! या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा रोजचा व्लॉग, नाश्ता बनवण्याची मजा आणि Day 5 Vlogging Challenge पाहायला मिळेल. 🥰 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अनुभव सांगा आणि अशाच सोप्या रेसिपीज व कोकणातील सुंदर व्लॉग पाहण्यासाठी Positive Konkan Diaries या चॅनेलला Subscribe करायला Hashtags #शिळ्याचपातीचीरेसिपी #LeftoverChapatiRecipe #BreakfastRecipe #MarathiRecipe #EasyBreakfast #QuickBreakfast #MarathiVlog #DailyVlog #VloggingChallenge #Day5 #PositiveKonkanDiaries