महाशिवरात्री महोत्सव, २०२६
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
0:00 / 0:00
महाशिवरात्री महोत्सव, २०२६
1 249 просмотров · 6 месяцев назад
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
1,35 тыс. подписчиков
1 249 просмотров · 6 месяцев назад
🌼।।श्री।।🌼
सस्नेह नमस्कार विनंती विशेष.
महाशिवरात्री महोत्सव माउली, पुणे आणि श्रीक्षेत्र दत्तधाम येथे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावाने संपन्न झाला.
ह्या उत्सवाचा वृत्तांत, संक्षिप्त चलतचित्र आणि काही क्षणचित्रे 'श्रीपाद सेवा मंडळा'च्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहेत. त्याची लिंक खालील प्रमाणे -
https://ssmandal.org/mahashivratri-2026
कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती !
धन्यवाद!
श्रीपाद सेवा मंडळ, पुणे
श्रीपाद सेवा मंडळ, श्रीक्षेत्र दत्तधाम
🌼🌸🌼