Перейти к содержимому

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, २०२६

Shree Dnyanadev Siddhabet Tapovan

0:00 / 0:00

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, २०२६

4 060 просмотров · 2 дня назад
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
1,35 тыс. подписчиков
4 060 просмотров · 2 дня назад
🌼 ।।श्री।। 🌼 सस्नेह नमस्कार विनंती विशेष. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) प्रकल्पस्थानी आनंदमय व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. ह्या उत्सवाचा वृत्तांत - श्रीपाद सेवा मंडळ - https://ssmandal.org/jalgaonjamod26 आणि श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन - https://siddhabet.org/jalgaonjamod26 या दोन्ही वेबसाईटवर प्रकाशित केला आहे. कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती ! धन्यवाद! श्रीपाद सेवा मंडळ, श्रीक्षेत्र जळगांव जामोद श्रीपाद सेवा मंडळ, पुणे 🌼🌸🌼