Перейти к содержимому

बटर चिकन असंही बनतं? 😍 | मालवणी स्टाईल बटर चिकन | Butter Chicken Recipe in Marathi

Aai Chya Haatcha

0:00 / 0:00

बटर चिकन असंही बनतं? 😍 | मालवणी स्टाईल बटर चिकन | Butter Chicken Recipe in Marathi

20 просмотров · 8 часов назад
Aai Chya Haatcha
111 подписчиков
20 просмотров · 8 часов назад
मालवणी स्टाईल Butter Chicken Recipe in Marathi! नेहमीच्या बटर चिकनला मालवणी मसाल्याची झणझणीत चव दिली तर ते कसं लागेल? आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मालवणी स्टाईल बटर चिकन बनवणार आहोत. या रेसिपीसाठी बोनलेस चिकन दही, आलं-लसूण पेस्ट आणि काश्मिरी मिरचीसोबत मॅरिनेट करून बटरमध्ये छान भाजून घेतलं आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूण, मालवणी मसाला, बटर आणि क्रीम वापरून तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये चिकन शिजवलं आहे. आज आपण हे गरमागरम मालवणी बटर चिकन ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करत आहोत. मालवणी मसाला आपण घरी कसा बनवतो याची संपूर्ण रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत Share करा आणि अशाच पारंपरिक व घरगुती रेसिपीसाठी चॅनेलला Subscribe करा. तुम्ही हे मालवणी स्टाईल बटर चिकन करून पाहिलं तर कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.