खेर्डी एमआयडीसीमधील इम्पेरियल इंडस्ट्रीचे अंदाजे ७ कोटींचे नुकसान..! #chiplun #chiplunnews
SagarWave
0:00 / 0:00
खेर्डी एमआयडीसीमधील इम्पेरियल इंडस्ट्रीचे अंदाजे ७ कोटींचे नुकसान..! #chiplun #chiplunnews
8 748 просмотров · 1 мес. назад
SagarWave
15,1 тыс. подписчиков
8 748 просмотров · 1 мес. назад
चिपळूणमधील खेर्डी एमआयडीसी परिसरातील 'इम्पेरियल इंडस्ट्रीज' या २० गुंठे क्षेत्रात पसरलेल्या फर्निचर कारखान्याला बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत ऑस्ट्रेलियावरून मागवलेल्या १२ आधुनिक मशिनरी, तयार फर्निचर, रॉ मटेरियल आणि संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून अंदाजे ५ ते ७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चिपळूण नगरपालिका आणि लोटे एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी रात्रभर मेहनत घेऊन आग आटोक्यात आणली. रात्रीच्या वेळी कारखाना बंद असल्याने जीवितहानी टळली असली, तरी या दुर्घटनेमुळे खेर्डी एमआयडीसीमधील अपुऱ्या अग्निशामक सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#खेर्डीएमआयडीसी #चिपळूणआग #इम्पेरियलइंडस्ट्रीज #औद्योगिकदुर्घटना #सागरवेव्ह #KherdiMIDC #ChiplunFire #ImperialIndustries #IndustrialAccident #SagarWave #MarathiNews #BreakingNews #RatnagiriNews #KonkanUpdates #FireAccident #KherdiMIDC #ChiplunFire #ImperialIndustries #IndustrialFire #SagarWave #LatestNewsIndia #MarathiNews #BreakingNews #RatnagiriUpdates #KonkanUpdates #FireAccident #BusinessLoss
दैनिक सागर — ६० वर्षांची परंपरा लाभलेलं पत्रकारितेचं प्रतिष्ठित नाव.
आता सागर डिजिटल कात टाकून आलाय नव्या अवतारात, नव्या शैलीत आणि नव्या जोमात.
सत्य, निडर आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा पाया कायम ठेवत, काळाच्या लाटांसोबत नवे क्षितिज गाठण्यासाठी सागर Wave!
लाईक करा, शेअर करा, Subscribe करा आणि माहितीच्या नव्या लाटेवर स्वार व्हा!
Link - www.sagarwave.com
Facebook link - / sagarwavemedia
Instagram link - / sagarwavemedia
Contact Us -9402443333
Main Office - Power House Chiplun . Dist- Ratnagiri. Chiplun.Alibaug.Guhagar.Dapoli.Khed.Roha.Mahad.Panvel.Khopoli.Sindhudurg.Sawantwadi. Kankavali.Thane.Kolhapur.Karad.NewDelhi