Перейти к содержимому

🚩-||असा संत पुन्हा होईना||-🚩|| YOGIRAJ PRESENT'S ||🙏|| महाराजांचे सुंदर भक्तीगीत||🙏||आवश्य ऐका ||🌸

YOGIRAJ

0:00 / 0:00

🚩-||असा संत पुन्हा होईना||-🚩|| YOGIRAJ PRESENT'S ||🙏|| महाराजांचे सुंदर भक्तीगीत||🙏||आवश्य ऐका ||🌸

9 153 просмотра · 2 месяца назад
YOGIRAJ
1,18 тыс. подписчиков
9 153 просмотра · 2 месяца назад
🚩 जय श्री गजानन माऊली कृपा 🚩 !! YOGIRAJ !! 🙏 माऊलीचे हृदयस्पर्शी नवीन भजन 🙏 🌸 "असा संत पुन्हा होईना" 🌸 श्री संत गजानन महाराजांच्या पावन चरणी समर्पित हे भक्तिमय भजन आपल्या मनाला शांती, भक्ती आणि आनंद देणारे आहे. माऊलीच्या अमृतमय कृपेचा आणि त्यांच्या दिव्य महिमेचा अनुभव या गीतातून घ्या. हे भजन आवडल्यास कृपया Like 👍 | Share 📲 | Comment 💬 करा आणि अशाच सुंदर भक्तिगीतांसाठी YOGIRAJ चॅनलला Subscribe 🔔 करायला विसरू नका. 📝 गीत लेखन : ओमप्रकाश कोकाटे 🙏 गण गण गणात बोते... जय श्री गजानन माऊली! 🙏🙏जय श्री गजानन माऊली 🙏 गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते माऊली!!!! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! मागितलेले देई सर्वांना असा संत पुन्हा होईना !!धृ!! #gajananmaharaj #marathibhajan #omprakashkokate मागितलेले देई सर्वांना असा संत पुन्हा होईना !!धृ!! खंडू पाटिल धरून चरण केली विनवणी संता! म्हणे हलू दे घरी पाळणा इच्छा कर पुरी भगवंता! होईल मनोकामना पुरी तुझी संत असे बोलले! पुत्र खंडू पाटलास झाला त्याचे नाव भीका ठेविले! नातु झाला कुकाजीस गगणी हर्ष मावेना! नातु झाला कुकाजीस गगणी हर्ष मावेना!!1!! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! मागितलेले देई सर्वांना असा संत पुन्हा होईना !!धृ!! पुंडलिका ला म्हणे भागी दिला का मंत्र त्यांनी! कानात मंत्र दिल्या वाचून गुरु होतो का कुणी! जाऊन स्वप्नात गजाननाने मंत्र दिला त्याचे कानी! ऐकून भागीचे नको आणू विचार दुसरा मनी! दुसऱ्या दिवशी शेगावहून घेऊनी प्रसाद आले कुणी! बोलले ते खरेच होई शब्द वाया जाईना! बोलले ते खरेच होई शब्द वाया जाईना !!2!! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! मागितलेले देई सर्वांना असा संत पुन्हा होईना !!धृ!! हवालदाराने मारिले संताशी वस्त्र नव्हते म्हणोनी! नाश कुळाचा झाला त्याचे छेडू नये संताशी कुणी! संत गजानन नामातच दडली आहे शक्ती! कल्याण करीती त्यांचे ते जो करतो त्यांची भक्ती! चित्त ठेवुनी एक भक्तीभावे करू त्यानां वंदना!!3!! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! देव गजानन संत महान पुरवील मनोकामना! मागितलेले देई सर्वांना असा संत पुन्हा होईना !!धृ!! मागितलेले देई सर्वांना असा संत पुन्हा होईना !!धृ!! जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन गीत लेखक :- ओमप्रकाश कोकाटे. #जयश्रीगजाननमाऊली #गजाननमहाराज #गणगणगणातबोते #मराठीभजन #भक्तिगीत #GajananMaharaj #Shegaon #DevotionalSongs #MarathiBhajan #YOGIRAJ #OmprakashKokate