Перейти к содержимому

इडलीचे पीठ थंडी असो पावसाळा लवकर आंबवण्यासाठी ह्या secrete टिप्स कोणीच सांगणार नाही.idli Dosa #tips

Taste Tales By Sakshi

0:00 / 0:00

इडलीचे पीठ थंडी असो पावसाळा लवकर आंबवण्यासाठी ह्या secrete टिप्स कोणीच सांगणार नाही.idli Dosa #tips

746 просмотров · 2 недели назад
Taste Tales By Sakshi
8,48 тыс. подписчиков
746 просмотров · 2 недели назад
इडलीचं पीठ लवकर Ferment होत नाही? इडली कडक किंवा स्पॉंजी होत नाही? 😍 तर हा Video शेवटपर्यंत नक्की बघा! आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इडलीचं पीठ लवकर Ferment होण्यासाठी खास SECRET TIPS सांगणार आहे. तसेच इडली बनवताना होणाऱ्या छोट्या-छोट्या चुका आणि त्या कशा टाळायच्या हेही जाणून घेऊया. ❤️ या Video मध्ये पाहा 👇 ✅ तांदूळ आणि उडदाची डाळ योग्य पद्धतीने धुण्याची टिप ✅ उडदाच्या डाळीसोबत मेथी दाणे का वापरायचे? ✅ डाळ आणि तांदूळ वेगवेगळे कसे वाटायचे? ✅ कोमट पाण्याचा योग्य वापर ✅ इडली Soft आणि Spongy होण्यासाठी पोह्याची टिप ✅ पोह्याऐवजी शिजलेला भात कधी वापरायचा? ✅ Batter मध्ये दही घालण्याची टिप ✅ मीठ कधी घालायचे? ✅ Batter जास्त गरम होऊ नये यासाठी टिप ✅ इडलीचं पीठ लवकर Ferment करण्यासाठी Warm Place ची टिप ✅ हिवाळ्यात Batter Fermentation साठी कुकरची सोपी पद्धत या सर्व टिप्स तुम्ही घरी नक्की Try करून बघा. 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा. अशाच रोजच्या स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या Simple Recipes, Kitchen Tips & Useful Hacks साठी Taste Tales By Sakshi ला Subscribe करा! ❤️ #Idli #IdliRecipe #IdliBatter #IdliTips #SoftIdli #SpongyIdli #FermentationTips #IdliBatterTips #KitchenTips #SouthIndianRecipe #BreakfastRecipe #MarathiRecipes #TasteTalesBySakshi #fluffyidli #idlidosabatter #idlibatterfermentation #fermentationtips #idlitips #homemadeidli #southindianrecipes #breakfastrecipe #instantidli #idlisambar #marathirecipes #marathifood #kitchentips #cookinghacks #cooking #Marathikitchen tips #dailykitchentips #kitchen #food #tricksandtips #youtube #youtubevideo #cookingvideo #viralvideo #ganeshchaturthispecial #recipe #daily #Tastetalesbysakshi #idli idli recipe, idli batter, soft idli recipe, spongy idli, instant idli recipe, idli batter fermentation, idli batter tips, idli dosa batter, fluffy idli, homemade idli, South Indian breakfast, idli recipe in Marathi, idli batter in Marathi, थंडीत इडलीचं पीठ, इडली पीठ लवकर ferment, मऊ इडली, स्पोंजी इडली,kitchen, cooking, kitchenhacks, cooking hack, tricks and tips, daily video, Idli