डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय…
MahaMTB
0:00 / 0:00
डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय…
464 просмотра · 3 года назад
MahaMTB
487 тыс. подписчиков
464 просмотра · 3 года назад
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्री रविंद्र चव्हाणही यासाठी प्रयत्नशील होते. सूतिकागृहाच्या जागेवर सुस्सज रुग्णालय उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता डोंबिवलीत ही कर्करोग रूग्णालय मार्गी लागणार आहे. तसेच सुतिकागृहामुळे महिलांची ही वणवण थांबणार आहे.
अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - https://www.mahamtb.com/