डॉ. अश्विनी जाधव... व्हीलचेअर ते इंटरनॅशनल मॅरेथॉन विनर !
City Plus News
0:00 / 0:00
डॉ. अश्विनी जाधव... व्हीलचेअर ते इंटरनॅशनल मॅरेथॉन विनर !
3 249 просмотров · 3 месяца назад
City Plus News
8,58 тыс. подписчиков
3 249 просмотров · 3 месяца назад
मित्रानो मनापासून धन्यवाद...
गुड इव्हिनिंग सिटीच्या यु मी अँड माईक पॉडकास्टला आपण सुंदर प्रतिसाद दिलाय... पहिल्याचच पॉडकास्टचं आपण सर्वांनी भरभरून स्वागत केलंय... दर 10 ते 15 दिवसांत नवीन व्यक्तीची गाठ भेट आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला होईल... पण त्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा...
आता आम्ही दुसरा पॉडकास्ट घेऊन येतोय... यात कोण असेल? याची उत्सुकता आपल्याला नक्कीच असेल...
त्यांचं वजन 92 किलो होतं ...
दीड महिना त्यांना कोरोनामुळं व्हील चेअर वर काढावे लागले....
पण त्यांनी उमेद सोडली नाही...
आज त्यांनी बुलढाण्याचं नांव अंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलय...
इंस्टावर त्यांचे तीस हजार फॉलोवर्स आहेत...
शेकडोना त्यांनी जगण्याचा नवा मंत्र दिलाय...
आयुष्याच्या अखेरपर्यंत लोकांना आरोग्यसंपन्न करण्याचं त्यांचं एकमात्र ध्येयय... अशी व्यक्ती म्हणजे....
डॉ. अश्विनी जाधव चिखलकर...
बुलढाण्याच्या प्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट.... बुलढाण्याचे बालरोग तज्ञ डॉ. विनोद जाधव यांच्या त्या अर्धांगिनी....
डॉक्टर म्हणून तर डॉक्टर अश्विनी जाधव यांची ओळख आहेत परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या पहिल्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन रनर म्हणून त्यांनी इतिहास रचलाय... 100 किलोमीटरची पिंकेथॉन स्पर्धाही त्या जिंकल्या आहेत...
चला तर त्यांचा आयुष्याचा प्रवास उलगडूया...
#breakingnews #podcast #cityplus #DRASHWINIJADHAV #goodeveningcity #motivation #interview #buldhananews #MAYURPARMAR