Kolhapur Feriwala News: प्रशासनाने समजून घ्याव्या फेरीवाल्यांच्या अडचणी...
Tarun Bharat Kolhapur
0:00 / 0:00
Kolhapur Feriwala News: प्रशासनाने समजून घ्याव्या फेरीवाल्यांच्या अडचणी...
85 просмотров · 13 часов назад
Tarun Bharat Kolhapur
40,3 тыс. подписчиков
85 просмотров · 13 часов назад
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर
महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांची संख्या निश्चित करावी, सात वर्षांत फेरीवाल्यांची संख्या 7 हजारांनी कमी कशी झाली, बेरोजगारीमुळे भविष्यात फेरीवाल्यांची संख्या आणखी वाढणार, बायोमेट्रिक कार्ड नोंदणी, फेरीवाल्यांसाठी 3 दिवस कार्यशाळा
सणासुदीत सरसकट कारवाई नको, अशा विविध विषयांवर यामध्ये चर्चा करण्यात आली.
#StreetVendors #HawkersIssues #StreetVendorsRights #MunicipalCorporation #LocalAdministration #StreetVending #HawkerPolicy #Unemployment #BiometricRegistration #StreetVendorSurvey #FestivalSeason #SmallBusinessOwners #UrbanLivelihood #PublicPolicy #RoundTableDiscussion #TarunBharatSanvad #TarunBharat #MaharashtraNews #MarathiNews #KolhapurNews #CivicIssues #latestnews