Перейти к содержимому

पुण्यातील 'कॅफे फ्लाईंग जिप्सी'मध्ये पहाटे थरार, रीलस्टार Madhavi Kumbhar सोबत ७ जणांना बेड्या

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

पुण्यातील 'कॅफे फ्लाईंग जिप्सी'मध्ये पहाटे थरार, रीलस्टार Madhavi Kumbhar सोबत ७ जणांना बेड्या

9 687 просмотров · 1 месяц назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
9 687 просмотров · 1 месяц назад
#sakalnews #punenews #madhavikumbhar #reelstarcase पुण्यातील डेक्कन परिसरातील फ्लाईंग जिप्सी कॅफे... पहाटेची वेळ... कॅफेमध्ये तरुणांची गर्दी... आणि अचानक दोन गटांमध्ये वाद सुरू होतो. हा वाद इतका विकोपाला जातो की, अथर्व जगताप या १९ वर्षीय तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप समोर येतो. विशेष म्हणजे, रील्स आणि सोशल मीडियावरील लाईक-कमेंटच्या वादातून हा हल्ला झाला. या प्रकरणात रीलस्टार माधवी कुंभारसह सात जणांना अटक करण्यात आली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या हल्ल्यामागे केवळ सोशल मीडियावरील वाद आहे की, यामागे काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात झालेल्या वादाचीही पार्श्वभूमी आहे..नेमकी काय घडलं? पुण्यातील या धक्कादायक हल्ल्याची संपूर्ण कहाणी पाहूयात व्हिडीओच्या माध्यमातून.. EDPKS99 PRAKP99 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...