Перейти к содержимому

महाराष्ट्रातील 12 प्रमुख किल्ले MAP वरून शिका 🏰 | इतिहास + भूगोल | 20 MCQ | MPSC Talathi 2026

Maha Exam Pathshala

0:00 / 0:00

महाराष्ट्रातील 12 प्रमुख किल्ले MAP वरून शिका 🏰 | इतिहास + भूगोल | 20 MCQ | MPSC Talathi 2026

54 просмотра · 21 ч назад
Maha Exam Pathshala
477 подписчиков
54 просмотра · 21 ч назад
🏰 महाराष्ट्रातील 12 प्रमुख किल्ले — 3D MAP वरून शिका! राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुरुड-जंजिरा, देवगिरी आणि पन्हाळा हे किल्ले महाराष्ट्राच्या नकाशावर नेमके कुठे आहेत? या Videoमध्ये आपण प्रत्येक किल्ल्याचा जिल्हा, प्रकार आणि ऐतिहासिक महत्त्व सोप्या मराठीत शिकणार आहोत. 📚 या Videoमध्ये: गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले स्वराज्याची पहिली राजधानी — राजगड छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक — रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान — शिवनेरी प्रतापगड आणि अफझलखान वध सिंहगड आणि तानाजी मालुसरे पुरंदरचा तह कोकणातील प्रमुख जलदुर्ग देवगिरी आणि यादवांची राजधानी पन्हाळा आणि पावनखिंडीचा इतिहास Maharashtra Fort Map Revision 20 MCQ Mega Challenge 🎯 20 पैकी तुमचा Score किती? Comment करा: MY SCORE = __/20 MPSC, Talathi Bharti, Group C आणि महाराष्ट्रातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी MAHA EXAM PATHSHALA ला Subscribe करा. पाठांतर नाही — समजून शिका, प्रश्न सोडवा! #MPSC #TalathiBharti #MaharashtraForts #MaharashtraHistory #MahaExamPathshala