Перейти к содержимому

भारतातील प्रमुख पर्वत व पर्वतरांगा MAP वरून शिका ⛰️ | Indian Mountains | MPSC Talathi 2026

Maha Exam Pathshala

0:00 / 0:00

भारतातील प्रमुख पर्वत व पर्वतरांगा MAP वरून शिका ⛰️ | Indian Mountains | MPSC Talathi 2026

453 просмотра · 4 дн. назад
Maha Exam Pathshala
440 подписчиков
453 просмотра · 4 дн. назад
⛰️ भारतातील प्रमुख पर्वत व पर्वतरांगा MAP वरून शिका! | PART 2 भारताच्या नकाशावर हिमालय, अरवली, विंध्य, सातपुडा, पश्चिम घाट, पूर्व घाट आणि निलगिरी पर्वतरांगा नेमक्या कुठे आहेत? या Videoमध्ये भारतातील महत्त्वाच्या पर्वतरांगा, त्यांची वैशिष्ट्ये, सर्वोच्च शिखरे आणि नदीखोऱ्यांशी असलेले संबंध 3D Mapच्या मदतीने समजून घ्या. 🎯 VIEWER REQUEST SPECIAL 📚 या Videoमध्ये: हिमालय — हिमाद्री, हिमाचल, शिवालिक अरवली आणि गुरु शिखर विंध्य आणि सातपुडा नर्मदा व तापी नदीखोरे पश्चिम घाट / सह्याद्री पूर्व घाट निलगिरी आणि दोड्डाबेट्टा अन्नामलाई, पालनी व वेलची टेकड्या 20 MCQ Mega Map Challenge 60-Second Revision 🏆 तुमचा Score किती आला? Comment करा: MY SCORE = __/20 🇮🇳 NEXT PART: भारतातील पठारे, मैदाने व वाळवंट MPSC Group C, Talathi Bharti आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी MAHA EXAM PATHSHALA ला Subscribe करा. पाठांतर नाही — समजून शिका, प्रश्न सोडवा! #IndianGeography #IndianMountains #MPSC #TalathiBharti #PhysicalGeography