रवा केक गव्हाच्या पिठामध्ये spongy rava cake😋 healthy cake🍰 अय्यंगर बेकरी रवा केक
Nichita's masale recipe
0:00 / 0:00
रवा केक गव्हाच्या पिठामध्ये spongy rava cake😋 healthy cake🍰 अय्यंगर बेकरी रवा केक
373 просмотра · 1 мес. назад
Nichita's masale recipe
321 подписчик
373 просмотра · 1 мес. назад
नमस्कार! आज आपण बनवणार आहोत अय्यंगार बेकरी स्टाईल गव्हाच्या पिठातला मऊ लुसलुशीत रवा केक - अगदी बिनाअंड्याचा, बिनामैद्याचा!
हा केक चहा बरोबर इतका भारी लागतो की मुलं पण मागून मागून खातील. एकदा नक्की ट्राय करा.
⏰ Timestamps:
00:00 - Intro
00:30 - साहित्य
01:30 - रवा भिजवणे
03:00 - केक बॅटर तयार करणे
04:30 - कुकर / ओव्हन मध्ये बेक करणे
06:00 - Final Result
🍰 साहित्य:
बारीक रवा - 1 कप
गव्हाचे पीठ - 1/2 कप
पिठीसाखर - 3/4 कप
दही - 3/4 कप
दूध - 1/2 कप
तेल + बटर - 1/2 कप
व्हॅनिला इसेन्स - 1 चमचा
बेकिंग पावडर - 1 चमचा
बेकिंग सोडा - 1/2 चमचा
टूटी फ्रूटी - 1/4 कप
कृती: व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य एकत्र करून 20 मिनिटे भिजवून मग बेक करायचे आहे. पूर्ण रेसिपी व्हिडिओत बघा.
💡 टीप: टूटी फ्रूटीला थोड्या पिठात घोळवून टाका म्हणजे ती खाली बसणार नाही. केक पूर्ण गार झाल्यावरच कापा.
हा केक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा!
आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
🔔 बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन रेसिपी आली की लगेच कळेल.
#RavaCake #GavhachaPithachaCake #IyengarBakeryStyle #EgglessCake #RavaCakeRecipeInMarathi #SpongyRavaCake #TeaTimeCake #NichitasMasale
बनवतात
Follow me on Instagram: @nichitazunjarrao27
#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #ayangarcake #spongyravacake #ravacake #cake #bakerystyleravacake