नागपूरची झणझणीत पाटवडी रस्सा 😋 अशा पद्धतीने पाटवडी रसायकता करून बघा मटन खायचे विसराल
Nichita's masale recipe
0:00 / 0:00
नागपूरची झणझणीत पाटवडी रस्सा 😋 अशा पद्धतीने पाटवडी रसायकता करून बघा मटन खायचे विसराल
17 просмотров · 9 ч назад
Nichita's masale recipe
321 подписчик
17 просмотров · 9 ч назад
नागपूरचा झणझणीत पाटवडी रस्सा
पाटवडी चे साहित्य
बेसन पीठ चाळून - 1 वाटी
गरम पाणी - त्याच वाटिनी एक वाटी
लसूण आलं मिरची चा ठेचा - एक मोठा चमचा
जिरेपूड किंवा जिरं - एक चमचा
हिंग चिमूटभर
फोडणीसाठी तेल
हळद - एक चमचा
रश्यात साठीच वाटण
कांदे मध्यम आकाराचे - 3
खोबरं - अर्धी वाटी
सात-आठ लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
सर्व खडे मसाले / तीन मिरि, एक इंच दालचिनीचा तुकडा, अर्ध स्टार फुल, चिमूटभर दगडफूल, तीन लवंगा, जायपत्री किंचितशी
besan vadi curry, besan ki sabji recipe, traditional maharashtrian spicy food, protein rich vegetarian curry, kala rassa recipe, how to make soft patwadi, authentic maharashtrian style patwadi
• authentic patwadi rassa recipe • maharashtrian thali recipe • gavran patwadi rassa • hotel style patwadi rassa • easy besan patwadi recipe • varhadi cuisine
#marathifoodculture #patvadi #HowtomakePatwadiRassa #PatwadiRassa #patwadirecipe #पाटवडीरस्सारेसिपी #पाटवडीरस्सारेसिपी #पाटवडीरस्साभाजी #PatvadiRassaRecipe #vidarbhspecialpatvadirassa #मासवडी #marathipadarth #KhandeshiPatwadiRasa #patodichibhaji #maharashtrianrecipes
पाटवडी रस्सा, पाटवडी रस्सा रेसिपी, पाटोडी रस्सा, झणझणीत पाटवडी रस्सा, नागपुरी पाटवडी रस्सा, विदर्भ स्पेशल पाटवडी, पाटवड्याची आमटी, मसवडी रस्सा, बेसन वडी रस्सा, खांदेशी पाटवडी रस्सा