Перейти к содержимому

लखमापूर प्रकरण : शेतकरी रुग्णालयात दाखल; रेणापूर पोलिसांवर कुटुंबाचे गंभीर आरोप !

Maharashtra Jivan News

0:00 / 0:00

लखमापूर प्रकरण : शेतकरी रुग्णालयात दाखल; रेणापूर पोलिसांवर कुटुंबाचे गंभीर आरोप !

6 746 просмотров · 23 ч назад
Maharashtra Jivan News
49,6 тыс. подписчиков
6 746 просмотров · 23 ч назад
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील लखमापूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने औषध प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात रेणापूर पोलिसांकडून संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप संबंधित कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांच्या कथित जाचाला कंटाळून शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. नेमकी घटना काय आहे? संबंधित कुटुंबीयांचे आरोप काय आहेत? या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय आहे? जाणून घ्या सविस्तर या बातमीत. 📍 ठिकाण : लखमापूर, ता. रेणापूर, जि. लातूर 📞 बातम्यांसाठी संपर्क : 9764142097 आपल्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न आणि महत्त्वाच्या घडामोडी आम्हाला कळवा. अशाच स्थानिक आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला Subscribe करा आणि व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्र जीवन न्यूज सत्याचा ध्यास… जनसेवेचा विश्वास! #LaturNews #Renapur #MaharashtraJivanNews